Gai gotha yojana 2024 गाय गोठा बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान! लवकर अर्ज करा
Gai gotha yojana शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.ही सुविधा शेतकऱ्याना त्याच्या जनावरांसाठी निवारा करण्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत उपलब्ध आहे . या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी व कुक्कुटपालनासाठी गोठा किंवा शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते . या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे … Read more