गाय म्हैस वाटप नवीन योजना पहा सविस्तर माहिती

गाय म्हैस वाटप

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय बरोबर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी नवीन योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत महत्वपूर्ण असलेल्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेला मंजुरी 16 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आलेली आहे. तसेच 13 ऑगस्ट 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी … Read more

Close VISIT MN CORNERS