Gharkul survey: घरकुल योजना 2025 नवीन नाव नोंदणी सुरू. अशी करा नोंदणी.
Gharkul survey : केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून देशातील हक्काचे घर नसणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीने अर्ज सादर केलेले आहे किंवा ज्या व्यक्तींचे याआधी नाव ड यादीमध्ये समाविष्ट आहे अशाच व्यक्तींना हा लाभ दिला जातो. यामध्ये ज्या व्यक्तींचे ड यादीमध्ये नाव नसतील त्या व्यक्तींना नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया किंवा त्यांचा … Read more