Gold Monetization Scheme केंद्र सरकारचा मोठा झटका !ही योजना केली बंद,तुमचे पैसे अडकले का? जाणून घ्या सविस्तर

Gold Monetization Scheme

Gold Monetization Scheme : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे . 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. बाजारातील बदलती परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे असे अर्थमंत्र्यांने सांगितले आहे. बँकांकडून अजूनही एक ते तीन वर्षाच्या कालावधी सह अल्पकालीन सुवर्णा ठेव योजना चालू शकतील असे … Read more

Close Visit Batmya360