दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today
Gold Price Drop Today : ऐन दिवाळीच्या (Diwali) सणासुदीच्या तोंडावर सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरांनी सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या विक्रमी दरवाढीमुळे यंदा सणांच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले असून, सामान्य ग्राहकांच्या बजेटवर मोठा ताण पडणार आहे. सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा १ लाख २७ हजार रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे, तर चांदीनेही …