चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात असलेली विक्रमी तेजी आता थंडावताना दिसत आहे. विशेषतः चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या दरात 8,000 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. चांदीच्या उच्चांकी दराला अचानक ब्रेक लागल्यामुळे बाजारात मोठे …