सोन्याचा भाव गगनाला! पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर Gold Silver Price
Gold Silver Price : मकर संक्रांतीचा सण संपताच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. लग्नसराईच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना आज महागाईचा मोठा फटका बसला आहे. आज, १७ जानेवारी २०२६ रोजी सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांक गाठत १,४३,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जागतिक स्तरावरील राजकीय तणाव आणि भारतीय बाजारातील वाढती मागणी यामुळे सोने आणि चांदी …