कर्जमाफीनंतर शेतकरी आणि शेतमजुरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! gopinath munde scheme
gopinath munde scheme : शेतकरी बंधू-भगिनींनो, कर्जमाफीच्या आनंदानंतर आणखी एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता ही योजना फक्त जमीनधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांनाही संरक्षण मिळणार आहे. अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्व … Read more