gram Sevak biometric attends आता ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा निर्णय,पहा सविस्तर .

gram Sevak biometric attends

gram Sevak biometric attends ग्रामपंचायतींमध्ये शिस्तबद्धता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य शासनाने ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी या संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. बायोमेट्रिक हजेरीची संकल्पना ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. यासाठी अंगुलिमुद्रा … Read more