Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी कधी होणार या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा समावेश होता आणि आम्ही हे आश्वासन पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. योग्य वेळी, पाच वर्षांच्या कार्यकाळात कर्जमाफी केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय, शेतीत विशेषतः ऊस आणि द्राक्ष शेतीत …