Crop cover: फळबागाच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर चे फायदे!! उत्पन्नात होणार वाढ…

Crop cover

crop Cover : तंत्रज्ञानाशिवाय शेतीला पर्याय उरलेला नाही. कधी ऊन कधी पाऊस तर कधी पिकावर येणारे रोग. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. उत्पादन खर्चात वाढ होऊन देखील शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे कमीच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक आणि उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. असे तंत्रज्ञान आणि आवश्यक … Read more