GST on UPI Payments :2000 रुपयांपेक्षा जास्त UPI Payment व्यवहारावर खरंच GST भरावी लागणार का ?पहा सविस्तर….

GST on UPI Payments

GST on UPI Payments : सध्याच्या काळा किराणा असो किंवा सोने चांदी विकत घेणे आता प्रत्येक नागरिका आपला स्मार्टफोन काढून एक बार कोड स्कॅन करून पेमेंट करत असताना दिसतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या सुविधेमुळे सध्या नागरिकांची व्यवहार करण्याची पद्धत बदलली आहे .मागील महिन्यामध्ये 24.77 लाख कोटी रुपयाचे यूपीआय व्यवहार झाले होते .अशा मध्येच आता सध्या सोशल …

Read more