Crop Insurance विम्याचे अजून 1558 कोटी रुपये मिळणार; भरपाईची रक्कम वाढली..!

Crop Insurance

Crop Insurance : राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होत आहे ही रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरअंतर्गत रक्कम जमा होत आहे. या दोन ट्रिगरअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 3 हजार 178 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 1 हजार 620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर … Read more