हार्दिक पांड्या आणि नताशा यांची घटस्फोटाची अधिकृत घोषणा
हार्दिक पांड्या आणि नताशा यांची घटस्फोटाची अधिकृत घोषणा. भारतीय क्रिकेट टीम मधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या(Hardik Pandya) च्या घटस्फोटाबद्दल मागील बऱ्याच दिवसापासून संपूर्ण जग भर चर्चा सुरू होती. आयपीएल चे सामने संपल्या पासून या चर्चेला खूपच उधाण आले. परंतु आज पर्यंत भारतीय क्रिकेट टीम चा अष्ट पैलू हार्दिक पांड्या (Hardik pandya)व त्याची पत्नी नताशा (Natasha) … Read more