Fd bank intrest rate: रेपो दर कपातीचा कुणाला फायदा आणि कोणाचे होणार नुकसान!!
Fd bank intrest rate : रेपो रेट हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. रेपो रेट च माध्यमातून कर्जावरील व्याज आणि ठेवीवरील व्याज हे ठरवले जाते. रेपो रेट कमी झाल्यानंतर आपोआपच कर्जावरील व्याज कमी केले जाते. हा फायदा कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु रेपो रेट कमी केल्यानंतर ठेवेदारांचे यामध्ये नुकसान होते. कारण रेपो रेट … Read more