PM Awas Subsidy :घरकुल अनुदानात 50 हजार रुपयांची झाली वाढ…! सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…
PM Awas Subsidy : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते .या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. मागील सात वर्षापासून या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेक नागरिक नाराज होते. सध्या महागाईच्या काळामध्ये हे अनुदान पुरेसे होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन …