hsc result 2025 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर: येथे पाहता येणार निकाल.
maharashtra hsc result 2025 : बारावीच्या 2025 च्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पूर्ण झाल्या होत्या. या परीक्षा लवकर घेण्यात आल्यामुळे निकाल देखील लवकरच लावले जातील अशी माहिती समोर आली होती. बोर्डाकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बारावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आता बारावीचे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. निकालाबाबत स्पष्टता … Read more