hsrp number plate ; 31 मार्च पूर्वी सर्व वाहनांना बंधनकारक, अशी करा नोंदणी.
hsrp number plate सरकारच्या नवीन वाहन नियम धोरणानुसार राज्यातील सर्व वाहनांना hsrp number plate बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनांची ऑनलाइन नोंदणी करून आपल्या वाहनांची एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घेणे आवश्यक आहे. 31 मार्च 2025 ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट … Read more