Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.
Gas Cylinder E KYC Update : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. सरकारने गॅस सबसिडीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, सर्व ग्राहकांसाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. जर ग्राहकांनी या दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांचा …