PM Internship 2025 :पीएम इंटर्नशिप 2025 च्या दुसऱ्या टप्प्याची नोंदणी प्रक्रिया सुरू,जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि महत्त्वाचे तपशील!
PM Internship 2025 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .रोजगारक्षम बनवण्याच्या आदेशाने या योजनेचा सुरुवात करण्यात आलेली आहे .इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर असं करून घ्यावे . पीएम इंटर्नशिप 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे,आणि अर्ज करण्याची शेवट तारीख 12 मार्च आहे . त्यामुळे ज्या तरुणांनाअर्ज करायचा आहे त्यांनी … Read more