jamin mojani : जमीन मोजणी मान्य नसल्यास सरकारचा नवा निर्णय….
jamin mojani : अनेक नागरी आपली जमीन किंवा जागा कमी भरत असल्यामुळे किंवा आपल्या जमिनीचे अधिकृत नकाशे मिळवण्यासाठी जमीन मोजणी करतात. काही नागरिक आपसात जमीन मोजणी करतात तर काही नागरिक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जमीन मोजणी (jamin mojani) करतात. परंतु बऱ्याच वेळा शासकीय योजनेतून झालेली मोजणी इतर शेजाऱ्यांना मान्य नसते. अशावेळी पुढील अनेक अडचणी समोर निर्माण … Read more