pot hissa nakasha : पोटहिश्याचा नकाशा आहे का? तरच जमीन खरेदी,राज्य शासनाचा नवा नियम, वाचा सविस्तर.
pot hissa nakasha : सरकारने जमीन खरेदी विक्री संबंधित मोठा निर्णय घेतला आहे .राज्यात पोट हिश्श्याच्या जमीन खरेदी विक्री संबंधित सध्या वाढत चाललेले वाद,कोर्ट कचोऱ्या आणि गंभीर गुन्हे लक्षात घेऊन राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . राज्य शासनाने एक नवे परिपत्रक जारी करून सांगितले आहे की,आता कोणताही पोटहिश्शा (भाऊबंदीतून मिळालेला भाग) खरेदी करताना त्या …