मुक्त संचार गोठा व दूध काढणी यंत्र अनुदान योजना! Jilha Parishad Scheme

Jilha Parishad Scheme

Jilha Parishad Scheme : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पशुपालकांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद सेस निधीमधून मुक्त संचार गोठा उभारणी आणि दूध काढणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून पशुधनाची आरोग्य व्यवस्था सुधारणार आहे. योजनेचा उद्देश काय? पशुपालकांना जनावरांना मोकळ्या व हवेशीर … Read more