शेतकरी कर्जमाफी मुहूर्त ठरला; या तारखेला होणार कर्जमाफी! karj mafi 2026
karj mafi 2026 : महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाला असून, ३० जून २०२६ पूर्वी याबाबतचे अधिकृत आदेश निघण्याची मजबूत शक्यता आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि आंदोलनाची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील …