शेतकरी कर्जमाफी खुशखबर नवीन GR आला आता या शेतकऱ्यांना पण मिळणार कर्जमाफी? karj mafi GR
karj mafi GR : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता, त्यांना आता मार्ग मोकळा झाला आहे. दुसऱ्या यादीत सुमारे ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांची नावे … Read more