शेतकऱ्यांना खुशखबर 7000 कोटी आजपासून जमा! दुसरी यादी येणार? karj mafi list 2026

karj mafi list 2026

karj mafi list 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ आता प्रत्यक्ष वाटपाच्या टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे १६.९४ लाख पात्र शेतकऱ्यांसाठी जवळपास ७ हजार कोटी रुपयांच्या निधीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक …

Read more