शेतकरी कर्जमाफी खुशखबर पुढील यादी तारीख फिक्स या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? karj mafi yadi 2026
karj mafi yadi 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची माफी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच रक्कम जमा होऊ लागली आहे आणि पुढील याद्यांची वाट पाहणाऱ्यांसाठीही आशा आहे. योजनेत नेमके काय मिळणार? ही योजना मुख्यतः तीन भागांत …