कर्जमाफी OTS यादी नाव कसे तपासावे, 2 लाखांवरील कर्जाची प्रक्रिया, eKYC आणि अंतिम मुदत Karjmafi OTS yadi
Karjmafi OTS yadi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत पीककर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना म्हणजेच OTS (One Time Settlement) प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये शासन दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देते, तर उर्वरित रक्कम शेतकऱ्याला बँकेत जमा करावी लागते. पहिल्या … Read more