राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार यादी प्रक्रिया सुरू karjmafi regular
karjmafi regular : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहेत. मार्चमध्ये बजेट अधिवेशनात जाहीर झालेल्या कर्जमाफीनंतर जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपयांपेक्षा कमी कर्जाची माफी झाली. त्यानंतर ओटीएस अंतर्गत जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी आली. आता नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या सुमारे २० लाख शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित … Read more