कर्जमाफी नवीन यादी 1 लाख 69 हजार शेतकरी जिल्हानिहाय यादी 50 हजार अनुदान कधी? Karjmafi update 2026

Karjmafi update 2026

Karjmafi update 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) घटकाची पहिली यादी सहकार विभागाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत राज्यातील एकूण १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी २० नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झाली असून, आता दुसऱ्या … Read more