कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण, पुढील यादी येणार? या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? karjmafi update
karjmafi update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यभरात सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. आता काही टप्प्यांतील प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील याद्या लवकरच जाहीर होणार आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. योजनेचे तीन मुख्य टप्पे पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी तीन … Read more