प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बेरोगार तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नमस्कार बंधू-भगिनींनो, आपल्या भारत देशातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यामध्ये आणखी एक योजना स्थापन करण्यात आली आहे ती म्हणजे “कौशल्य विकास आणि प्रशिक्षण” या योजनेत भारत सरकारने सांगितले आहे की बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक संधी आणली आहे, आपल्या देशात असे अनेक तरुण आहेत की त्यांना कोणतेही काम …