Rain Alert राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी; वादळ, वारे, विजांसह गारपिटीचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज
Rain Alert : राज्यात हवामानामध्ये मोठा बदल होत असताना पाहायला मिळत आहे . मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस सुरूच आहे . गारपिट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. IMD ने 4 एप्रिल रोजी म्हणजेच आज हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. … Read more