शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ड्रोन; ऑनलाइन अर्ज सुरू. Farmer drone anudan.
FARMER DRONE ANUDAN केंद्र सरकारने 2020-21 मध्ये शेती उपयोगी ड्रोनसाठी अनुदान देण्याची घोषणा केली. या माध्यमातून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात होते, तसेच कृषी पदवीधारक व शेतकरी उत्पादक संस्था यांना या योजनेतून लाभ दिला जात होता. परंतु ही अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळे यामध्ये खूप कमी प्रमाणात शेतकरी अर्ज दाखल करत होते. यामुळे आता शेती उपयोगी ड्रोन … Read more