Kisan Sampada Yojana :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आज मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींनी केली मोठी घोषणा…!
Kisan Sampada Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ (PMKSY) या योजनेचे बजेट वाढवून 6520 कोटी रुपये करण्यात आले आहे. या अतिरिक्त निधीमुळे देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास …