कृषी अवजारे बँक योजना; शेतकऱ्यांना कोणती अवजारे खरेदी करता येते? पाहा संपूर्ण माहिती krushi avjar bank anudan
krushi avjar bank anudan : अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी महागडी शेती यंत्रे खरेदी करणे अनेकदा अशक्य असते. या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२ अंतर्गत ‘कृषी अवजारे बँक’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे गावपातळीवर आधुनिक अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध होतील आणि महिला बचत गटांनाही उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. … Read more