कृषी औजारे बँक योजनेत कोणती अवजारे खरेदी करता येतात? पाहा सविस्तर माहिती krushi avjare yojna
krushi avjare yojna : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२ अंतर्गत ‘कृषी औजारे बँक’ ही महत्त्वाची योजना सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गावपातळीवर आधुनिक शेती यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रे खरेदी न करताच पेरणीपासून … Read more