शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

KRUSHI SAMRUDH YOJANA

KRUSHI SAMRUDH YOJANA महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे. राज्य शासनाने हवामान बदलाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘कृषी समृद्धी’ नावाच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार आहे. २५,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक आणि …

Read more