महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजनेतून अतिरिक्त कोटा मंजूर; 8 लाख शेतकऱ्यांना दिले जाणार सोलार पंप
कुसुम सोलार पंप देशातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आपल्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून, तसेच केंद्र शासनाचे कुसुम सोलार पंप योजना ही महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास सिंचनाची सुविधा दिली जाणार आहे त्यासाठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात …