ladaki bahin update : महत्त्वाचे बदल लागू होणार लवकरच,पहा सविस्तर माहिती .

ladaki bahin updat

ladaki bahin updat : १ डिसेंबर २०२४ पासून लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या बदलांनुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन-तीन दिवसांत ₹२१०० रुपये क्रेडिट केले जातील आशा अनेक फेक बातम्या व्हायरल होत असल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे योजना कशा प्रकारे लागू होणार आणि कोणते बदल केले जातील याची सत्य माहिती घेणार …

Read more