Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

Ladki Bahin Yojana July Hafta

Ladki Bahin Yojana July Hafta : लाडक्या बहिणींसाठी अत्यंत नंदाची बातमी आहे! मागील काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या जुलै महिन्याचा हप्ता आता लाभार्थी महिलांना दोन ते तीन दिवसात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागानं शासन निर्णय जारी केला आहे .हा शासन निर्णय 30 जुलै रोजी म्हणजेच आज जारी …

Read more