Ladaki june installment :लाडक्या बहिणींना जून चा हप्ता जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला पैसे मिळाले का? असे करा चेक
Ladaki june installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु करण्यात आली . जून महिन्यामध्ये या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जुलै 2024 पासून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले आहेत म्हणजेच आतापर्यंत …