लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई! पैसे होणार वसूल! कशा पद्धतीने होणार अर्जाची पडताळणी? ladki bahin application check

ladki bahin application check

ladki bahin application check धुळे येथील एका महिलेचा पाच महिन्यांचा निधी सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजे महायुती सरकार सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे . या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे हा …

Read more