लाडकी बहीण e-KYC खरंच सुरू झाली? ladki bahin e-KYC update
ladki bahin e-KYC update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही महिला अधिकृत संकेतस्थळावर प्रयत्न करत आहेत, तर काही गावातील महाई-सेवा आणि सेतू … Read more