लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येणार? अखेर GR आला, निधी उपलब्ध ladki bahin GR
ladki bahin GR : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै २०२६ महिन्याचा प्रलंबित हप्ता मिळण्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय (GR) अखेर जारी झाला असून हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे नवीन अपडेट? योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी …