लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात कधी? Ladki bahin hafta update

Ladki bahin hafta update

Ladki bahin hafta update : महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹१५०० ची रक्कम आधीच दिसू लागली आहे. सप्टेंबर हप्ता वितरण सुरू योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० मिळतात. सप्टेंबरचा हप्ता दीपावलीच्या आधीच वितरित करण्यात … Read more