लाडक्या बहिणीना ₹2,100 चा हप्ता कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली माहिती? ladki bahin updata

ladki bahin updata

ladki bahin updata : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच चर्चा आहे – दरमहा मिळणारे ₹१५०० रुपये कधी ₹२१०० होतील? विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महत्त्वाचे विधान केले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचीही महिलांना उत्सुकतेने वाट पाहत आहेत. योजना आणि वाढीव रकमेचे आश्वासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more