लाडकी बहीण खुशखबर GR आला यादिवशी पैसे जमा होणार? 1500 की 3000 Ladki bahin yojana hafta date

Ladki bahin yojana hafta date

Ladki bahin yojana hafta date : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थिनींसाठी जून २०२६ महिन्याचा ₹१५०० हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. ८ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय (GR) जारी झाल्याने वितरण प्रक्रियेला गती मिळाली आहे. या योजनेद्वारे राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत …

Read more