जुलै महिन्याचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा ; रक्षाबंधनापूर्वी महिलांना मिळाली भेट. ladki bahin yojana july installment
ladki bahin yojana july installment : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना पैसे जमा झाल्याचे संदेशही मिळाले आहेत.ladki bahin yojana july installment रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारची भेट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित …