लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार का? Ladki Bahin Yojana Name Change
Ladki Bahin Yojana Name Change : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाभोवती अलीकडे नवी चर्चा सुरू झाली आहे. योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या विधानाने या विषयाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. योजना आणि अजित पवार … Read more